Kheliyad

Advertisement
All Sports

तीस वर्षांनी या संघाला मिळणार विजेतेपद

May 30, 2020 · · comments



Kheliyad News 
लंडन ः English Premier League | EPL | फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पुन्हा मिळविण्याचा लिव्हरपूलचा मार्ग मोकळा झाला आहे. करोना महामारीमुळे तीन महिन्यांपासून ही स्पर्धा ठप्प झाली होती. आता १७ जून २०२० रोजी ही स्पर्धा पुनरागमन करीत आहे. यात लिव्हरपूलला विजेतेपदच मिळणार नाही, तर युरोपीयन चॅम्पियनशिप खेळणाऱ्या संघांचीही निवड होणार आहे.  महीने तक ठप्प रहने के बाद प्रीमियर लीग फुटबाल की 17 जून को वापसी होना तय है जिससे लिव्हरपूल Liverpool | के चैंपियन बनने का रास्ता साफ होगा और साथ ही यूरोपीय चैंपियनशिप में खेलने वाली टीमों का भी निर्धारण हो जाएगा।


लिव्हरपूल Liverpool |साठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. कारण तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच हा संघ विजेता ठरणार आहे. मात्र, ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर होऊ शकेल. जर असे झाले तर सगळे प्रश्न सुटतील. एक तर या स्पर्धेतून दुसऱ्या श्रेणीत जाणाऱ्या संघांना युरोपीय चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळविता येणार आहे. ही युरोपीय चॅम्पियनशिप पुढच्या वर्षी होणार आहे.

लिव्हरपूलच्या विजेतेपदामागची कारणे

करोना महामारीमुळे मार्चमध्ये प्रीमियर लीग निलंबित करण्यात आली होती. ज्या वेळी ही स्पर्धा निलंबित करण्यात आली, त्या वेळी लिव्हरपूल Liverpool | आणि मॅँचेस्टर यांच्यात विजेतेपदासाठी लढत सुरू होती. आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेला मँचेस्टर manchester city | संघापेक्षा लिव्हरपूल Liverpool | तब्बल २५ गुणांनी पुढे होता. त्यामुळे लिव्हरपूल Liverpool |ला केवळ दोन सामन्यांतील विजयामुळे १९९० नंतर पहिल्यांदाच त्यांचे विजेतेपद जवळजवळ निश्चित झाले आहे. मात्र, ३० वर्षांपासून विजेतेपदासाठी आसुसलेल्या लिव्हरपूल Liverpool |ला करोना महामारीमुळे आणखी वाट पाहण्यास भाग पाडले आहे. लिव्हरपूलने दोन सामने जिंकले असल्याने मँचेस्टर manchester city |समोर विजेतेपद जवळजवळ धूसर झाले आहे. लिव्हरपूल Liverpool |ने पहिला सामना जिंकला आहे आणि आता मँचेस्टर manchester city | अंतिम सामन्यात पराभवाच्या छायेत आहे.

लिव्हरपूल Liverpool | मोडणार दोन विक्रम

एवढेच नाही, तर जर्गेन क्लॉपचा लिव्हरपूल Liverpool | संघ मँचेस्टर manchester city |चे दोन विक्रमही मोडीत काढू शकतो. जर लिव्हरपूल Liverpool |ने संभाव्य २७ गुणांपैकी १९ गुण घेतले तर तो मँचेस्टर manchester city | सिटीचा २०१७-१८ मधील १०० गुणांचा विक्रम मोडीत काढू शकतो. एवढेच नाही तर त्याच सत्रात १९ गुणांसह विजयी होण्याचा विक्रमही मोडीत काढू शकेल. लिव्हरपूल Liverpool |चा कर्णधार जॉर्डन हेंडरसन Jordan Henderson | ने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या याच मैदानात चॅम्पियन लीगची ट्रॉफी उंचावली होती. यंदा मात्र हे वैभव लिव्हरपूल Liverpool |च्या वाट्याला नसेल. कारण प्रेक्षकांविना स्पर्धा खेळण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव असेल.


हा अतिशय वेगळा अनुभव आहे. कारण प्रेक्षकांशिवाय ट्रॉफी उंचावणेच विचित्र वाटेल. 
- लिव्हरपूल Liverpool | संघ

चॅम्पियन्स लीगचा विचार केला तर तेथे लिव्हरपूल Liverpool |ने आपले स्थान निश्चित केले आहे. त्यानंतर मँचेस्टर manchester city | सिटी, लिसेस्टर आणि चेल्सी या संघांचा क्रम लागतो. मात्र, मँचेस्टर manchester city | सिटी युरोपच्या क्लब स्तरावरील आघाडीच्या स्पर्धांमध्ये पुढच्या दोन सत्रांपर्यंत भाग घेऊ शकणार नाही. कारण आर्थिख फेयर प्लेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर स्पर्धा खेळण्यास बंदी घातली आहे. मँचेस्टर manchester city | सिटीने याविरुद्ध अपील केले आहे. जर हे अपील ग्राह्य धरून निर्णय बदललाच तर ते क्लबच्या स्पर्धांमध्ये कडवे प्रतिस्पर्धी ठरू शकतील. जर सध्या हा निर्णय कायम राहिलाच तर जो संघ पाचव्या स्थानावर राहील तो चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरेल. सध्या मँचेस्टर manchester city | युनायटेड पाचव्या स्थानावर आहे. अर्थात हे स्थान तसे डळमळीतच आहे. कारण वॉल्व्स आणि शेफिल्ड युनायटेड त्यांच्यापासून केवळ दोन गुण मागे आहेत. आठव्या आणि नवव्या स्थानावर असलेले टॉटेनहॅम आणि आर्सेनल संघांनाही पाचव्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे.

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.